Parag
Monday, 11 November 2013
कळत न कळत...
माझे मन तुझे झाले...!!!
कळत न कळत...
तुझे मन माझे झाले...!!!
कळत न कळत...
तुझे अश्रू माझे झाले...!!!
कळत न कळत...
माझे आयुश्य तुझे झाले...!!!
पराग घाडगे...!!!
11
/
11/2013
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)