तुझ्या आठवणींची
हूरहुर, लागली माझ्या मनाला..!!! तुझ्या चोर पावलंiची ओढ, लागली माझ्या कानाला...!!! पराग घाडगे...
तू माझी तू माझी असे मि म्हनत राहिलो...!!! मी तूझा मी तूझा आसेही मिच म्हनत राहिलो...!!! पन कालांतराने माझ्या हे लक्षात आले क़ी ती न माझी अन… मी न माझा राहिलो...!!! पराग घाड़गे...