Parag
Monday, 28 October 2013
तू माझी तू माझी
असे मि म्हनत राहिलो...!!!
मी तूझा मी तूझा
आसेही मिच म्हनत राहिलो...!!!
पन कालांतराने माझ्या हे लक्षात आले क़ी
ती न माझी अन
…
मी न माझा राहिलो...!!!
पराग घाड़गे...
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment